Blue Flag's Dainik Gomantak
गोवा

केळशीवासीयांचा ‘ब्लू फ्लॅग’ला विरोध

ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डेस्मंड डायस

दैनिक गोमन्तक

सासष्टी: केळशी समुद्र किनाऱ्याला ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणपत्र देण्याच्या प्रस्तावाला केळशीवासीयांनी ग्रामसभेत तीव्र विरोध दर्शविला. ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिल्यावर स्थानिक व पारंपरिक व्यावसायिकांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. ग्रामपंचायतीने गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी व पर्यटन खात्याला विरोध कळवावा, असे सूचित करण्यात आले. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच डेस्मंड डायस होते.

ज्या अर्थी किनाऱ्यावर मोठे टॉवर्स उभारण्याचे काम सुरू आहे, त्या अर्थी ही ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचीच संकल्पना वाटते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. पर्यटन सुविधा केंद्राची स्थापना करणे म्हणजे ओला व उबेरसारख्या टॅक्सीचालकांना केळशी गावात प्रवेशाला मान्यता, असा त्याचा अर्थ होतो, असे लोकांना वाटते.यावेळी आमदार वेन्झी व्हिएगश यांनी केळशीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्र्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission Latest Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार एरियर? जानेवारी 2026 पासूनच्या थकबाकीबाबत जाणून घ्या ताजे अपडेट

FIR Case: 2017 च्या विमान प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय; राज्यपालांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधातील मागणी फेटाळली

Goa Politics: गोवा फॉरवर्डची विरोधकांना एकत्र येण्याची हाक; काँग्रेससह सर्व पक्षांशी तातडीने चर्चा करणार

Pakistan Players Central Contract: "सॅलरी पाहिजे? मग आधी खेळायला शिका!", मोहसिन नक्वीने रोखले खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्स; काढला नवा फतवा

Healthcare Facilities: दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात मोठा बदल! नर्सिंग महाविद्यालय जुन्या हॉस्पिसिओ इमारतीत हलविणार

SCROLL FOR NEXT