Aleixo Reginald Lawrence Dainik Gomantak
गोवा

रेजिनाल्ड यांचाही कुडतरी प्रभाग फेररचनेस आक्षेप

कुडतरीतील प्रभाग फेररचना अत्यंत अन्यायकारक : माजी आमदार रेजिनाल्ड

दैनिक गोमन्तक

मडगाव : कुडतरीतील प्रभाग फेररचना अत्यंत अन्यायकारक पध्दतीने झाल्याचा व ती करताना स्थानिक पंचायतीलाही विश्र्वासात घेतले नसल्याचा आरोप माजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड (Aleixo Reginaldo) यांनी केला आहे.

रेजिनाल्ड म्हणाले, प्रत्यक्षात अशा फेररचनेसाठी नियमावली तयार करायला हवी पण ती केलेली नाही तसेच ती करताना समानता ठेवलेली नाही. त्यामुळे काही प्रभागांवर मोठा अन्याय झालेला आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोग (State Election Commission) व अन्य संबंधितांना निवेदने सादर केलेली असून हा मसुदा त्वरित मागे घ्यावा व त्यात आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशी मागणी आपण केली आहे. रेजिनाल्ड यांनी तेथील प्रभाग क्र. मध्ये नव्या पुनर्रचनेत ४६७ तर प्रभाग क्र.७ मध्ये त्याच्या तिप्पट म्हणजे १५९९ मतदार कसे, असा सवाल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Water Supply: कळंगुटची पाणीकोंडी सुटणार! 30 एमएलडीच्या पंपिंग स्टेशनचे लोकार्पण; 75 हजार रहिवाशांसह पर्यटकांना मोठा दिलासा

Assembly Silver Jubilee: रौप्यमहोत्सवात राजकीय सामना रंगला! युरींच्या टीकेला मुख्यमंत्री सावंतांचे जोरदार प्रत्युत्तर; वाचला 'डबल इंजिन' सरकारच्या विकासाचा पाढा

UPI Payment Tracking: स्कूलच्या फीपासून हॉस्पिटलच्या बिलपर्यंत... युपीआय पेमेंट्स ठरणार देशाच्या आर्थिक विकासाचा आरसा; MoSPI कडून मोठा प्रस्ताव

Goa Politics: 'समोसा-कचोरी नको, सगळ्यांनी मिळून शीतकढी जेवा!' सरदेसाईंची महाआघाडीची हाक; 'ही गोमंतकीयांची इच्छा' म्हणत पुढच्या राजकीय खेळीचे संकेत

Goa Politics: सोयरिक तुटल्यात जमा! गोवा फॉरवर्डने 'गोवा फर्स्ट'चे होर्डिंग्ज काढले; आपसोबतच्या युतीवरून गोव्यात राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT