गोवा

Goa: राज्यात लवकरच शिक्षक भरती सुरू होणार - प्रमोद सावंत

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात लवकरच शिक्षक भरती सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Cheif Minister Pramod Sawant) यांनी दिली आहे. रेमेडियल क्लासेसच्या विद्यार्थ्यांच्या मधान्ह आहाराबाबत देखील येत्या ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

मूल्यवर्धीत शिक्षणाचा गोव्याला फायदा झाला असून, गोवा मूल्यवर्धीत शिक्षणात अग्रेसर असल्याचा दावा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केला. केंद्र सरकार याची नक्किच दखल घेतील, तसेच 19 सप्टेंबर रोजी सर्व शाळांशी व्हर्च्युअल पद्धतीने संवाद साधणार आहेत. आम्ही कोणतीही शाळा बंद करणार नाही आहोत, शाळांचे विलगीकरणाचा निर्णयाबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.

गोव्यात 516 शाळांमध्ये मूल्यवर्धीत शिक्षण प्रणाली अवलंबली आहे. गोवा लवकरच पाचवी ते आठवी पर्यंत मूल्यवर्धन 3.0 कार्यक्रम राबविणार असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Suicide Case: कला अकादमी कंत्राटदाराची आत्महत्या; 45 लाखांच्या थकबाकीवरून कंपनीच्या दोघांविरोधात गुन्हा

Mandar Surlkar Murder Case: सुर्लकर खून प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव; दोषींच्या मुदतपूर्व सुटकेला राज्य सरकारचा विरोध

Diabetes Risk: साखर सोडली तरी डायबिटीसचा धोका कायम! 'शुगर फ्री' खाणाऱ्यांमध्ये मधुमेहाचा धोका 31 टक्के जास्त; संशोधनातून धक्कादायक खुलासा

खरी कुजबुज: काँग्रेसला जडला 'एसएमएस' रोग!

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमिओ लेन' प्रकरणात लुथरा बंधूंना हायकोर्टाचा दणका; जामीन रद्द, दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचा आदेश

SCROLL FOR NEXT