Goa Jobs News Canva
गोवा

Margao LDC Recruitment: जागा 11, अर्ज 1500 हून जास्त! ‘एलडीसी’ भरतीसाठी शेकडो युवक रांगेत

Margao Municipal Council LDC Recruitment: मडगाव नगरपालिकेने ‘एलडीसी’च्या ११ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. सोमवार,११ नोव्हेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी अर्ज सादर करण्यासाठी शेकडो युवक रांगेत उभे होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao LDC Recruitment

सासष्टी: मडगाव नगरपालिकेने ‘एलडीसी’च्या ११ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. सोमवार,११ नोव्हेंबर हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस होता. सोमवारी अर्ज सादर करण्यासाठी शेकडो युवक रांगेत उभे होते. या ११ पदांसाठी दीड हजार पेक्षा जास्त अर्ज आल्याची माहिती मिळाली आहे.

शुक्रवारपर्यंतच जवळ जवळ हजार अर्ज सादर करण्यात आले होते व सोमवारी पाचशेपेक्षा जास्त इच्छुक युवकांनी अर्ज केल्याची माहिती मिळाली.

ही पदे नगरसेवकांच्या कुटुंबीयांसाठी जाहीर करण्यात आल्याची शक्यता व शंका वर्तवण्यात आल्याने काहींनी या पदांची भरती कर्मचारी भरती आयोगामार्फत व्हावी, अशी मागणीही केली होती.

नगरसेवकाच्या कुटुंबीयांसाठीच भरती?

मडगावमधील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रभव नायक यांनी तर कुठल्या नगरसेवकांच्या कुटुंबीयांची या पदासाठी निवड होणार याची नावे एका लिफाफ्यात बंदच करून टाकली आहेत,असा आरोप केला आहे. त्याच बरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही यात लक्ष घालावे,अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT