Goa Corona Report Dainik Gomantak
गोवा

दिवसभरात 618 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 9 जणांचा मृत्यू

गोव्यात पॉझिटिव्हिटी दर 14.73% इतका आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज गोव्यात दिवसभरात 618 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 14.73% इतका आहे. दिवसभरात 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 618

  • बरे झालेल्यांची संख्या : 955

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 6705

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3717

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 9

  • पॉझिटिव्हिटी दर : 14.73%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT