Rawanfond Festival at Ganapati Murugan Temple Dainik gomantak
गोवा

Rawanfond News : रावणफोंड गणपती मुरुगन मंदिरात उत्सव

Rawanfond News : रावणफोंड-मडगाव येथील श्री गणपती मुरुगन मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त २६ व २७ नोव्हेंबर रोजी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Rawanfond News : सासष्टी, रावणफोंड-मडगाव येथील श्री गणपती मुरुगन मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त २६ व २७ नोव्हेंबर रोजी उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

दोन्ही दिवस मंदिर पहाटे ५ ते रात्री १० वा.पर्यंत दर्शन व अभिषेकासाठी खुले ठेवण्यात येईल. अभिषेक व पूजा करू इच्छिणाऱ्या भाविकांनी येताना पूजेचे साहित्य व सोवळे घेऊन यावे, असे देवस्थानतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

हे मंदिर श्री गणपती, गणपतीचा भाऊ कार्तिकस्वामी व नवग्रहांसहित आहे. कोकणातील श्री गणपती व श्री मुरुगन यांच्या एकत्र मूर्ती असलेले एकमेव मंदिर आहे. त्यामुळे संपूर्ण गोव्यासह कर्नाटक व महाराष्ट्रातील भाविक मंदिराला मोठ्या संख्येने नित्यनेमाने भेट देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: किंग कोब्राला चक्क किस करण्याचा प्रयत्न; पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून लोकांची धाकधूक वाढली, पाहा व्हायरल व्हिडिओ

Election Commission: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारवाईला आम्ही कंटाळलो! 'गोवा काँग्रेस पक्ष' नोंदणी प्रक्रियेसंदर्भात कोर्ट नाराज

VIDEO: वकिलाची गाडी अडवून मारहाण अन् शिवीगाळ, आमदार पुत्राची गुंडगिरी; तक्रारीनंतरही FIR नाही, पोलिसांच्या भूमिकेवर सवाल!

Myanmar Airstrike: म्यानमारमध्ये मृत्यूचं भयानक तांडव! गजबजलेल्या बाजारात अचानक हवाई हल्ला; 49 जणांचा मृत्यू; 58 जखमी, थरारक VIDEO समोर

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT