Rahul Gandhi's Goa tour postponed Dainik gomantak
गोवा

राहुल गांधींचा गोवा दौरा लांबणीवर

राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर येणार होते

दैनिक गोमन्तक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) प्रवक्त्या अलका लांबा यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी सर्व 40 काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवारांना भेटणार आहेत. ते पर्यटन क्षेत्रातील संबंधितांशीही बैठक घेतील आणि घरोघरी प्रचारात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) साखळी येथे डिजिटल-कम-फिजिकल हायब्रीड रॅलीला संबोधित करणार आहेत.

याठिकाणाहून इतर 39 मतदारसंघातील उमेदवार आणि जनतेशी एकाच वेळी संवाद साधणार असल्याची देखील माहिती यावेळी पक्षाने दिली होती. तसेच राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर येणार होते, मात्र आज केंद्रीय बजेट सादर झाल्यामुळे विरोधक सरकारला बजेट वरुण घेरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) काँग्रेसने 37 उमेदवार उभे केले आहेत, तर गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पार्टीने (GFP) 3 उमेदवार उभे केले आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT