Rahul Gandhi on visit Goa Dainik Gomantak
गोवा

राहुल गांधी 2 फेब्रुवारीला गोवा दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 37 उमेदवार उभे केले आहेत, तर..

दैनिक गोमन्तक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) प्रवक्त्या अलका लांबा यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी सर्व 40 काँग्रेस आणि आघाडीच्या उमेदवारांना भेटणार आहेत. ते पर्यटन क्षेत्रातील संबंधितांशीही बैठक घेतील आणि घरोघरी प्रचारात सहभागी होणार आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) साखळी येथे डिजिटल-कम-फिजिकल हायब्रीड रॅलीला संबोधित करणार आहेत.

याठिकाणाहून इतर 39 मतदारसंघातील उमेदवार आणि जनतेशी एकाच वेळी संवाद साधणार असल्याची देखील माहिती यावेळी पक्षाने दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) काँग्रेसने 37 उमेदवार उभे केले आहेत, तर गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पार्टीने (GFP) 3 उमेदवार उभे केले आहेत. गोव्यात 14 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT