Rahul Gandhi said government in Goa should be ousted Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सरकार बडतर्फ करा!

गोवा सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतो.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी गोवा सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खळबळ उडाली असून काँग्रेसने (Congress) मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या बडतर्फीची मागणी केली आहे.

गोवा सरकारमध्ये प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार होतो. याकडे सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधल्यानंतर त्यावर कारवाई करण्याऐवजी मलिक यांची गोव्यातून मेघालयात पाठवणी करण्यात आल्याची टीका सुरजेवाला यांनी केली. कोरोना काळात झालेल्या भ्रष्टाचारामध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळ बडतर्फ केले जावे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली गोवा सरकारच्या भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी, असेही राहुल गांधी म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) 30 ऑक्टोबर रोजी गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. दरम्यान ते खाणबंदीमुळे बाधित झालेल्या लोकांना आणि मच्छिमारांनाही भेटणार असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT