Arvind Kejriwal Dainik Gomantak
गोवा

अरविंद केजरीवालांविरुद्ध गुन्हा दाखल

तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती तक्रार

दैनिक गोमन्तक

मडगाव : निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याने कुडचडे पोलिसांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. निर्वाचन अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

निवडणूक आयोगाने (Election Commission) घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्याची तक्रार केपेच्या (Quepem) उपजिल्हाधिकारी कार्यालयातून केपे पोलिस (police) उपअधीक्षक कार्यालयात देण्यात आली होती.

तृणमूल काँग्रेसचे (TMC) विजय पै यांनी निवडणूक (election) आयोगाकडे तक्रार केली होती. पै यांनी केलेल्या तक्रारीत 13 फेब्रुवारी रोजी आम आदमी पक्षाने (AAP) एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवरून प्रसारित केला होता. त्यात केजरीवाल यांनी आपचे कुडचडेचे उमेदवार गाब्रियल फर्नांडिस यांचा प्रचार केला होता. निवडणुकीचा जाहीर प्रचार बंद झाला असताना हा प्रचार केल्याने केजरीवाल यांच्याविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT