Charanjit Singh Channi Goa land scam Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील जमिनीवरून चरणजित चन्नी अडचणीत, पंजाब पर्यटन खात्‍याची जमीन कवडीमोल दराने भाडेपट्टीवर

Charanjit Singh Channi Goa land scam: उत्तर गोव्यातील किनारपट्टीलगतची पंजाब पर्यटन खात्याच्या मालकीची सुमारे ८ एकर जमीन खासगी व्यावसायिकाला कथितरीत्या बेकायदा भाडेपट्टीवर दिल्याचे प्रकरण पंजाबमध्ये उघडकीस आले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उत्तर गोव्यातील किनारपट्टीलगतची पंजाब पर्यटन खात्याच्या मालकीची सुमारे ८ एकर जमीन खासगी व्यावसायिकाला कथितरीत्या बेकायदा भाडेपट्टीवर दिल्याचे प्रकरण पंजाबमध्ये उघडकीस आले आहे. याप्रकरणी माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी वादाच्‍या भोवऱ्यात सापडले आहेत.

सार्वजनिक झालेल्या कागदपत्रांत जमिनीचे नेमके ठिकाण नमूद नसले तरी ती मालमत्ता कळंगुट-बागा परिसरात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पंजाब व्हिजिलन्स ब्युरोने या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत चौकशी सुरू करत एफआयआर नोंदविण्यासाठी नव्याने सरकारी मंजुरी मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: बंद घरात माय-लेकीचा मृतदेह; केपेत खळबळ, तीन दिवसांनी प्रकार उघड

राज्‍यात 'आयुष'साठी आता स्वतंत्र खाते, मंत्रिमंडळाची मंजुरी; आयुर्वेद, योगाला मिळणार चालना

Horoscope: अक्षय तृतीयेला बनतोय 'हा' दुर्मिळ राजयोग; लक्ष्मी देवीची 'या' 3 राशींवर विशेष कृपा, घरामध्ये येईल सुख-समृद्धी

Crime News: रक्ताच्या नात्यात रक्ताचा सडा! उसन्या पैशांच्या वादातून मेहुण्यानं मेहुण्याचाच काढला काटा; अलिगढमध्ये सुडाचं रक्तरंजित नाट्य

US Iran War: ''युरेनियम कोणालाही सोपवणार नाही'', इराण-अमेरिका संघर्ष विकोपाला; ट्रम्पच्या दाव्याला सुरुंग

SCROLL FOR NEXT