पैगीण पंचायत  Dainik Gomantak
गोवा

पैगीणचे सरपंच जगदीश गावकर यांच्यावर पंचाचा अविश्वास ठराव

विधानसभा निवडणुकी नंतर राज्यात विद्यमान सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचे सत्र सुरू

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैगीणचे सरपंच जगदीश गावकर याच्यावर नऊ पैकी पांच पंचाचा अविश्वास ठराव,ठरावर शुक्रवारी चर्चेसाठी पंचायत मंडळाची खास बैठक.पंचायत मंडळाचा कार्यकाल संपण्या उणेपूरे दोन महिने असताना विधानसभा निवडणुकी नंतर राज्यात विद्यमान सरपंचा विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे.पैगीणही त्याला अपवाद राहिली नाही. पैगीणचे सरपंच जगदीश गावकर याच्यावर नऊ पैकी पांच पंचाचा अविश्वास ठराव,ठरावर शुक्रवारी चर्चेसाठी पंचायत मंडळाची खास बैठक.

अविश्वास ठरावाच्या नोटीसीवर महालवाडेचे पंच रामदास पुजारी,वेलवाडा वार्डाच्या पंच सरिता पागी,अर्धफोंड येथील एल्डा फर्नाडीस,गाळयेचे पंच प्रवीर भंडारी,व तळपणचे पंच रूद्रेश नमशीकर यांच्या सह्या आहेत.या अविश्वास ठरावाच्या नोटिसेवर चर्चा करण्यासाठी पंचायत संचालकांनी पंचायत मंडळाची खास बैठक शुक्रवारी (ता.1) सकाळी 11 वाजता पंचायत कार्यालयात बोलाविली आहे.अविश्वास ठराव मंजूर झाल्यास पंचायत संचालक नवीन सरपंचाची निवड करण्याची प्रक्रिया दीड महिना रोखून धरू शकतो तो पर्यत पंचायत निवडणूकीची तारीख घोषीत होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT