Post Office Dainik Gomantak
गोवा

‘गोवा काजू फेणी’ कव्हरचे टपाल विभागाकडून प्रकाशन

पणजी मुख्यालयात ‘गोवा काजू फेणी’ कव्हर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा टपाल (Goa Post Office) विभागाकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव (15 August) कार्यक्रमाचा भाग म्हणून 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 दरम्यान ‘गोवापेक्स 2021’ (Govapex 2021)या जिल्हास्तरीय आभासी फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या आयोजनातील पहिल्या टप्प्यात आज गोवा काजू फेणीवर विशेष कव्हर आणि कॅन्सलेशनचे पोस्टमास्तर जनरल कर्नल एस. एफ. एच. रिझवी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. (Publication of Goa Cashew Feni cover by Postal Department)

पणजी मुख्यालयात हे कव्हर विक्रीसाठी उपलब्ध आहे. अमृत महोत्सव आणि गोवा मुक्ती हीरक महोत्सवी वर्षाच्‍या निमित्ताने आगामी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यात फिलाटेलीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि गोव्यातील वारसास्थळे आणि संस्कृतीविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळण्यास मदत होणार आहे. आजच्या प्रकाशनाप्रसंगी वरिष्ठ टपाल अधीक्षक डॉ. सुधीर जाखेरे, गोवा फिलाटेली आणि न्यूमिस्मॅटिक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT