Railway, Tunnel  Canva
गोवा

Kokan Railway: कोकण रेल्‍वे मार्गावर अजूनही दोन गाड्या रद्द

Kokan Railway PRO: दाेन गाड्या वगळता अन्‍य सर्व गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्‍या आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

मालपे-पेडणे येथे काेकण रेल्‍वेच्‍या बोगद्यात दरडीची माती आल्‍याने ठप्‍प झालेली कोकण रेल्‍वे मार्गावरील रेलसेवा बुधवारी रात्री ही दरड हटविल्‍यानंतर सुरू झाली. तसेच गुरुवारी दाेन गाड्या वगळता अन्‍य सर्व गाड्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्‍या आहेत, अशी माहिती काेकण रेल्‍वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

गुरुवारी मडगाव-मुंबई वंदेभारत आणि मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्‍सप्रेस या दोन रेलगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या होत्‍या. पूर्वी मार्ग बदललेली तिरुवनंतपुरम्‌ ते निझामुद्दीन ही एक्‍सप्रेस कालपासून नेहमीच्‍या मार्गावरून सुरु झाली, अशी माहिती घाटगे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

SCROLL FOR NEXT