Local complainst against Nigerian women in Vagator, Chapora  Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: नायजेरियन महिलांकडून वागातोर, शापोरा येथे वेश्या व्यवसाय; स्थानिकांची पोलिसांत तक्रार

हणजुणे पोलिसांना लिहीले पत्र

Akshay Nirmale

Anjuna Crime: उत्तर गोव्यातील वागातोर आणि शापोरा येथे रस्त्यावर वेश्वाय व्यवसाय रॅकेटमध्ये गुंतलेल्या नायजेरियन महिलांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील गुन्हे आणि भ्रष्टाचार नियंत्रण संघटनेचे उपाध्यक्ष चंदन मांद्रेकर यांनी याबाबत हणजुणे पोलिसांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, वागातोर, शापोरा परिसरातील रस्त्यांवर नायजेरियन महिला मध्यरात्री उभ्या असतात. वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने हॉटेल, सार्वजनिक ठिकाणे आणि पर्यटकांच्या गाड्यांजवळ या महिला फिरत असतात. त्याचा परिणाम येथील स्थानिक नागरिक, तरूण, लहान मुलांवर देखील होत आहे.

तरूणांना जाळ्याच अडकविण्याचा प्रयत्न या महिलांकडून होत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध चाळे या महिला करत असतात. तरी, पोलिसांनी स्थानिकांची समस्या लक्षात घेऊन, याप्रकरणी योग्य ती कारवाई करावी, असे पत्रात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT