Goa Drama Competition  Dainik Gomantak
गोवा

Sasashti News: कोकणी नाटकांना भविष्‍यात उज्‍ज्वल भवितव्‍य

Goa Cultural: सुमती रामा नाईक स्‍मृती कोकणी नाट्यस्पर्धेचे बक्षीस वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

कोकणी नाटके आता व्यावसायिक रंगभूमीवर येऊ लागली आहेत. भविष्यात कोकणी नाटकांना उज्‍ज्वल भवितव्य आहे, असे प्रतिपादन ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते दामोदर मावजो यांनी केले. मडगाव येथील ‘भांगराळें गोंय अस्मिताय’तर्फे आयोजित श्रीमती सुमती रामा नाईक स्‍मृती कोकणी नाट्यस्पर्धेच्‍या बक्षीस वितरण सोहळ्‍यात ते प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलत होते.

यावेळी प्रतिभावंत कवी तथा कलाकार सागर नाईक मुळे खास आमंत्रित म्हणून उपस्‍थित होते. ‘भांगराळो गोंयकार’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने वास्को येथील डॉ. प्रदीप बोरकर यांना सन्मानित करण्यात आले.

‘नित्य युवा पुरस्कार’ सत्तरीतील नाट्यदिग्दर्शक विनय विष्णू गावस यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राजेश प्रभू, सचिव पंढरीनाथ परब, खजिनदार एकनाथ मराठे, संस्थापक अध्यक्ष डॉ. पूर्णानंद च्यारी उपस्‍थित होते.

‘आगळें तूं वेगळें हांव’ प्रथम

स्‍पर्धेतील प्रथम बक्षीस व फिरता चषक साखळी येथील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थेच्‍या ‘आगळें तूं वेगळें हांव’ या नाटकाला प्राप्‍त झाले. द्वितीय बक्षीस मासोर्डे-सत्तरी येथील ‘कला अविष्कार’ संस्‍थेच्‍या ‘पूर्णविराम’ या नाटकाला तर तृतीय बक्षीस धारबांदोडा येथील महेश नाट्यमंडळाच्‍या ‘सं. कैवल्यदाता’ या नाटकाला प्राप्‍त झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT