PM Modi Goa Visit Dainik Gomantak
गोवा

PM Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फेब्रुवारीत गोवा दौरा; मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती

पंतप्रधान मोदी बेतुल येथील प्रकल्पाचे उद्घाटन करतील तसेच, मडगाव येथील सभेला संबोधित करतील, असे नाईक म्हणाले.

Pramod Yadav

PM Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात सहा फेब्रुवारी रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. राज्यमंत्री खासदार श्रीपाद नाईक यांनी याबाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी बेतुल येथील प्रकल्पाचे उद्घाटन करतील तसेच, मडगाव येथील सभेला संबोधित करतील, असेही नाईक म्हणाले.

बेतुलमधील एनर्जी वीक कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 06 फेब्रुवारीला गोव्यात येतील. मडगावमध्ये त्यांची जाहीर सभा होईल अशी, माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा गोवा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

गोव्यात दोन्ही जागांवर भाजप बहुमताने विजयी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे. श्रीपाद नाईक यांनी देखील उत्तर गोव्यात भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होईल, असे नाईक म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने देखील गोव्यातील दोन्ही जागांवर विजयी होण्याचा दावा केला आहे. तसेच, गोवा लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेसनेच मागितल्या असल्याची प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती.

'आप'ला उत्तर गोव्याची जागा दिल्याचा दावा खोटा. जागा वाटपाबाबत केंद्रीय स्तरावर चर्चा सुरु, दोन्ही जागा काँग्रेसलाच हव्या असल्याचे वरिष्ठाने कळवल्याचे पाटकरांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT