Pratap Singh Rane Dainik Gomantak
गोवा

प्रतापसिंह राणेंनी फडणवीसांचा दावा फेटाळला

..पण माझ्याबाबत मीडियात आलेली विधाने चुकीची

दैनिक गोमन्तक

फडणवीस माझ्याबद्दल जे काही बोलले ते चुकीचे आहे. काही दिवसांपूर्वी फडणवीस माझ्या घरी आले होते, पण त्या दिवशी आम्ही राजकारणावर चर्चा केली नाही. पर्ये ही माझी संपत्ती नाही आणि मी निवडणूक लढवणार की नाही ही वेगळी गोष्ट. पण माझ्याबाबत मीडियात आलेली विधाने चुकीची आहेत. अस मत जेष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांनी मांडले आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, फडणवीस म्हणाले होते की, गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेसचे (Congress) पर्ये आमदार असलेले प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांना भाजपने (BJP) एकतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवावी किंवा पोरीम जागेसाठी भाजपला मदत करावी, अशी विनंती केली होती. फडणवीस यांनी दावा केला की राणेंनी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांना सांगितले की ते त्यांच्या वयामुळे निवडणूक लढवणार नाहीत आणि दिव्या राणे तिथून निवडणूक (Election) लढवतील. आणि आम्ही भाजपला मदत करू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT