Pramod Sawant's criticism of Arvind Kejriwal  Dainik Gomantak
गोवा

..पण तुम्ही आंधळे ही आहात का? प्रमोद सावंतांचं केजरीवालांवर टीकास्त्र

असे खोटे बोलणे म्हणजे मतदारांचा अनादर आहे; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

'आप'चे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात गेल्या 25 वर्षात एकही रस्ता, रुग्णालय किंवा शाळा बांधली नाही, गोव्यात पक्षाचे जाहिरणामे खोटे आहेत. “गोवावासीयांना माहित आहे की केजरीवाल राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, परंतु असे खोटे बोलणे म्हणजे मतदारांचा अनादर आहे. तुम्ही गोव्याच्या कोणत्याही भागात असलात तरीही, तुम्हाला राज्यभर अनेक विकास प्रकल्प दिसतील.” अशी माहिती वजा टीका मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले यांनी केली आहे.

“दिल्लीचे मुख्यमंत्री (CM) गोव्यातील एका मीडिया हाऊसशी बोलताना गोव्याच्या जनतेशी खोटे बोलले हे खेदजनक आहे. ते म्हणाले की, भाजपच्या कार्यकाळात गोव्यात एकही रस्ता, रुग्णालय किंवा शाळा बांधलेली नाही. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या विधानानंतर भाजपने (BJP) ट्विट करत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. “तुम्ही खोटे आहात हे आम्हाला माहीत आहे, पण तुम्ही आंधळे ही आहात का? नवीन विमानतळ, नवीन रस्ते, झुआरी पुलाचे मोठे काम, प्रकल्पाचा एक भाग असलेले अनेक उड्डाणपूल, एकात्मिक मल्टी-स्कूल कुजिरा कॉम्प्लेक्स, नवीन GMC सुपर स्पेशालिटी ब्लॉक, बांबोली ते डोना पॉला रस्ता, हे सर्व पालेकरांच्या माझेराटीमध्ये तुम्हाला फिरवले जात असताना दिसले नाही का? हे सगळ फक्त गेल्या 10 वर्षांत 'भाजप सरकारने बांधले आहे'.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT