Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak

...त्यामुळं स्वबळावर सरकार स्थापन करू; प्रमोद सावंत

2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गोव्याला 22,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत
Published on

विधानसभा निवडणुकीपूर्वी अल्पसंख्याक समाज भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असा विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. तसेच भाजप स्वबळावर पुढील सरकार स्थापन करेल. “आम्ही अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना 12 तिकिटे दिली आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अल्पसंख्याक आणि बहुसंख्य दोन्ही समाजातील लोक भाजपला पाठिंबा देत आहेत,” अस मत सावंत यांनी व्यक्त केल.

 Pramod Sawant
भाजप गोत्यात, राष्ट्रवादीचाही उत्पल पर्रिकरांना पाठिंबा?

दुहेरी इंजिन असलेल्या भाजप (BJP) सरकारने ग्रीनफिल्ड विमानतळासह राज्यासाठी बरेच काही केले आहे, ज्याचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. तसेच 2012 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात सुरू झालेली कामे 2022 मध्ये पूर्ण होत आहेत, असे प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले. 2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून गोव्याला (Goa) 22,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com