Praful Patel & Jitendra Awhad Dainik Gomantak
गोवा

Goa Election 2022: प्रफुल्ल पटेल यांचे गोव्यात आगमन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जोस फिलिप यांनी रेजिनाल्ड यांना राष्ट्रवादीत येण्याचे दिले निमंत्रण

दैनिक गोमन्तक

गोवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे गोव्यात नुकतेच आगमन झाले आहे. दरम्यान त्यांनी युतीबाबत काँग्रेसशी बोलणे बंद केले असल्याचे स्पष्ट करत; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जोस फिलिप यांनी रेजिनाल्ड यांना राष्ट्रवादीत येण्याचे निमंत्रण दिले आहे. या मुद्द्यावर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. (Praful Patel arrives in Goa)

महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात देखील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला आणण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसने मात्र या महाविकास आघाडीच्या प्रयोगाला कोणत्याही स्वरपाचा हिरवा कंदील अद्याप दाखवलेला नाही. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचा आज गोव्या दौरा आहे. याच दरम्यान तिथे ते शिवसेनेबरोबर आघाडीबाबत करतील असं राजकीय तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT