Goa Fire Brigade Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'अग्निशमन' दलातर्फे पोस्टर स्पर्धेचे आयोजन

‘अग्निसुरक्षा शिका, उत्पादकता वाढवा’

दैनिक गोमन्तक

पणजी: अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाद्वारे 14 एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रीय अग्निशमन दल दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन केले असून यंदा ‘अग्निसुरक्षा शिका, उत्पादकता वाढवा’ या शीर्षकाखाली या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

या जनजागृती मोहिमेचा भाग म्हणून 3 एप्रिल रोजी राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील मुलांसाठी पोस्टर स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा दोन गटांमध्ये विभागली आहे. पहिल्या गटात 7 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांसाठी स्पर्धा आयोजित केली असून विषय: “शाळा अग्निसुरक्षा” असा आहे तर दुसरा गट 11 ते 14 वर्षे विषय : “अग्निसुरक्षा नियोजन”(फायर सेफ्टी प्लॅनिंग) अग्निशमन दलातर्फे नियोजित केंद्रात सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरवात होणार असून विद्यार्थ्यांनी रंग व ओळखपत्र घेऊन येणे गरजेचे आहे. स्पर्धेसाठी कागद आयोजकांतर्फे पुरविण्यात येतील. ज्या शिक्षक किंवा पालकांना स्पर्धेसंबंधी अधिक माहिती हवी असल्यास जवळच्या अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा किंवा https://dfes.goa.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT