Diwali 2023 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023 : पर्वरी येथे दीपोत्सव उत्साहात

Diwali 2023 : सम्राट क्लब आयोजित दीपोत्सव संजयनगर-पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र सातेरी संस्थान उत्साहात पार पडला.

गोमन्तक डिजिटल टीम

Diwali 2023 : हळदोणा, सम्राट क्लब आयोजित दीपोत्सव संजयनगर-पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र सातेरी संस्थान उत्साहात पार पडला.

यावेळी एक हजार पणत्या लावून प्रभू श्रीरामाची प्रतिकृती तयार केली होती.

सम्राट क्लब पर्वरीचे अध्यक्ष देविदास नेतार्डेकर, सचिव तातू कुडाळकर तसेच जयेंद्रनाथ हळदणकर, राजमोहन शेट्ये यांची ही संकल्पना होती. प्रिया राणे यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: चालकाचे नियंत्रण सुटले, स्टँड तोडून अष्टमीच्या फेरीत घुसली प्रवासी बस, चार जखमी; मोठी दुर्घटना टळली Video

Goa Politics: दिगंबर कामतांच्या मंत्रिपदाचा भाजपला किती फायदा?

Goa Rain: 'चतुर्थी'काळात पुन्हा पावसाचे धूमशान! 'यलो अलर्ट' जारी; लवकरच गाठणार शतक

Goa News Live Update: गोमेकॉत सुरक्षा रक्षकाची गुंडगिरी; रुग्णाच्या नातेवाईकांना मारहाण, आगशी पोलिसांकडून अटक

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवले, 3 वर्षे तरुणीवर लैंगिक अत्याचार; 28 वर्षांच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT