Cricket betting racket Dainik gomantak
गोवा

परवरीमध्ये क्रिकेट सट्टेबाजीच्या रॅकेटचा पर्दाफाश, 8 जणांना अटक

रॅकेट चालवणाऱ्या टोळीकडून 40 मोबाईल, 3 लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त

दैनिक गोमन्तक

परवरी पोलिसांनी परवरी येथे क्रिकेट (Cricket) बेटिंग (betting) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे, यावेळी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. सट्टेबाजीसाठी वापरल्या जाणार्‍या 10 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. परवरी (Porvorim) येथे हे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना (police) मिळताच त्यांनी याठिकाणी धाड टाकली. याठिकाणी एका अपार्टमेंटमधून रॅकेट चालवणाऱ्या टोळीकडून 40 मोबाईल, 3 लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT