India post  Dainik Gomantak
गोवा

Ponda Post Office: 'त्या' 7 पोस्टमन कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्या; सुरेल तिळवे संतापले

स्थानिकांना कमी केल्याने आम आदमीने केली नाराजी व्यक्त

Sumit Tambekar

फोंडा तालुक्यात प्रमुख पोस्ट कार्यालयातील 7 स्थानिक पोस्टमनला निलंबित केल्याची माहितीसमोर आली आहे. यामध्ये गोव्यातील स्थानिक रहिवाशी असणाऱ्या 18 वर्षापासून ते कमीत कमी 5 वर्षापर्यंत काम केलेल्यांचा यामध्ये समावेश आहे. यांना कामावरुन कमी केले असल्याने त्यांच्याकडून पोस्टकार्यालयातून दिलेला मोबाईल देखील घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

या 7 पोस्टमन कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत इतर राज्यातील नागरिकांना नियूक्त केले आहे. यावरुन आता आम आदमी पार्टीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना ॲड. सुरेल तिळवे म्हणाले की, गोव्यातील कमी केलेल्या सातही जाणांना पुन्हा सेवेत घ्यावे अशी मागणी पत्रकार परिषद घेत केली आहे.

तिळवे यावेळी म्हणाले की, केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सितारामण यांनी सर्व बँकेत स्थानिक भाषा बोलणाऱ्यांना भरती करावे असे सागितले आहे. तेव्हा पोस्टात सुद्धा हा कायदा लागु व्हावा. बाहेरील राज्यातील नागरिकांना गोव्यात भरती करणे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT