Vision and mission progressive canacona  Dainik Gomanatk
गोवा

Canacona: काणकोणातील गावांत प्रदूषित पाणी! नागरिकांना धोका

Polluted water supply in Canacona: सुधारणा करा किंवा काणकोणमधील नागरिकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जा असा इशारा व्हिजन आणि मिशन प्रोग्रेसिव्ह काणकोणतर्फे देण्यात आला

गोमन्तक डिजिटल टीम

काणकोण: काणकोणमधील विविध गावांत सार्वजनिक जलपुरवठा खात्यातर्फे प्रदूषित जल वितरण करण्यात येत आहे. त्यामध्ये सुधारणा करा किंवा काणकोणमधील नागरिकांच्या प्रखर विरोधाला सामोरे जा, असा इशारा व्हिजन आणि मिशन प्रोग्रेसिव्ह काणकोणतर्फे आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.

आगोंद पंचायत क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून असुरक्षित व टॉक्सिक पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासंदर्भात यापूर्वी जनार्दन भंडारी यांनी आवाज उठवला होता. या पंचायत क्षेत्रात प्रदूषित जलपुरवठा करण्यात येत असल्याची तक्रार काणकोण पोलिसांत व अन्यत्र दाखल केल्यानंतर काणकोण सामाजिक आरोग्य केंद्राला पोलिसांनी या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्याची सूचना केली होती. त्याचा निरीक्षण अहवाल आता आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT