Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: एसटींना राजकीय आरक्षण, मुख्यमंत्र्यांचे एसटी मोर्चा कडून अभिनंदन

'सबका साथ सबका विकास' हा नारा गोवा सरकार प्रत्यक्षात उतरवित आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News गोव्यातील एसटींना 2027 च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षण दिले जाईल या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या घोषणेचे एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी स्वागत करतांना गोव्यातील सर्व घटकांना फक्तं भाजप सरकारच सामजिक न्याय देऊ शकते अशी प्रतिक्रीया व्यक्त केली.

बार्बोजा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे त्यासाठी अभिनंदन करताना मुख्यमंत्री आपले आश्वासन खरे करून दाखवणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास' हा नारा गोवा सरकार प्रत्यक्षात उतरवित असून लोकांची कामे आणि अपेक्षा पूर्ण व्हावीत म्हणून मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांचे अहोरात्र प्रयत्न चालू असतात अशी प्रतिक्रीया बार्बोजा यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

SCROLL FOR NEXT