Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: तीन कोटी फसवणूकीच्या आरोपात सुभाष चंद्राला दिल्लीतून अटक

गोमन्तक डिजिटल टीम

तीन कोटी रूपयांची फसवणूक केलाचा आरोप असलेल्या सुभाष चंद्रा (वय 43) याला दिल्लीतून अटक आर्थिक गुन्हे विभागाने अटक केली आहे. सुभाष चंद्रा मे. युदिवो प्रा. लि. या कंपनीचा प्रमोटर आहे. अधिक परताव्याचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. जवळपास तीन कोटी रूपयांच्या फसवणूकीचा आरोप चंद्रावर आहे.

कळंगुट पोलिसांकडून आंतरराज्य टोळीला अटक

रत्नागिरी पोलिसांनी (ratnagiri police) हवे असलेल्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली आहे, कळंगुट पोलिसांनी (Calangute Police) ही कारवाई केली. महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर प्रदेशमधील चोरींच्या गुन्ह्यात या टोळीचा हात आहे. अशी माहिती समोर आली आहे.

बारा जणांना 7.32 लाखांचा गंडा

बँक सेवा, ऑनलाईन शॉपिंग, लॉटरी, चॅटिंग अॅप, विमान व पर्यटनच्या नावाखाली बारा जणांची 7.32 लाख रूपयांची फसवणूक केली. सासष्टी आणि मुरगाव तालुक्यातील बारा जणांना या अज्ञात इसमाने फसवले आहे. याप्रकरणी विविध पाच पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT