Petrol and Diesel  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात इंधनाच्या किमतीत वाढ की घट ?

जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे दर

दैनिक गोमन्तक

पेट्रोल डिझेलची आजची किंमत 22 एप्रिल 2022: तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी पेट्रोल-डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. राष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला दिसत नाही. देशात तेलाच्या किमती स्थिर आहेत. जाणून घ्या की गोव्यात आज वाहनाची टाकी भरण्यासाठी किती किंमत मोजावी लागेल. (Get to know the prices of petrol and diesel in Goa)

Petrol Price (Per Liter):

Panjim- ₹ 106.43

North Goa- ₹ 106.67

South Goa- ₹106.45

Diesel Price (Per Liter):

Panjim- ₹ 97.31

North Goa- ₹ 97.54

South Goa- ₹ 97.33

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT