Petrol - Diesel Price  Dainik Gomantak
गोवा

क्रूड ऑईलचे भाव $ 8 ने घसरले, आज गोव्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त?

जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीच्या भीतीमुळे इंधनाचा वापर कमी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे या आठवड्यात क्रूडच्या किमती सुमारे $ 8 ने घसरले आहेत.

दैनिक गोमन्तक

गोवा: तेल उत्पादक देशांच्या संघटनेने (ओपेक) पुरवठा वाढवण्याचे संकेत दिले आहेत, त्याचप्रमाणे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची भीती असल्याने इंधनाचा वापर कमी होण्याची अपेक्षा आहे. या कारणांमुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 111 डॉलरच्या आसपास घसरली आहे.

(Petrol-diesel prices are cheaper in Goa today)

दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी शनिवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत आजही कंपन्यांनी कोणताही बदल केलेला नाही. गोव्यात अजूनही पेट्रोल 97.90 रुपये तर डिझेल 90.44 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. सरकारी रिफायनरी कंपन्यांना रशियाकडून स्वस्त तेल मिळत आहे. त्यामुळेच 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 97.90

  • Panjim ₹ 97.90

  • South Goa ₹ 97.75

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 90.44

  • Panjim ₹ 90.44

  • South Goa ₹ 90.29

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर आरएसपी पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT