Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कार महत्त्वाचे : माजी आमदार दयानंद सोपटे

Pernem News : यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत नाईक उपस्थित होते. मुख्याध्यापक नाईक यांनी स्वागत केले. शिक्षक मंगेश कानोळकर यांनी आभार मानले.

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News :

पेडणे, विद्यार्थ्यांच्या जीवनात संस्कार महत्त्वाचे असून ज्येष्ठांना नमन करण्याची कृती आपल्या संस्कृतीचे जतन करते.

जीवनात गुरूचे अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांच्या मार्गदर्शनानुसार चालल्यास जीवनात यशाच्या शिखरावर पोचणे सहज शक्य होते, असे प्रतिपादन पार्से नागरिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केले.

पार्से हायस्कूलमध्ये यंदा प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सोपटे यांच्या हस्ते गणवेष वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत नाईक उपस्थित होते. मुख्याध्यापक नाईक यांनी स्वागत केले. शिक्षक मंगेश कानोळकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kharivada: खारीवाडा जेटीच्या दुरुस्तीचे आदेश; आमदार साळकर यांच्याकडून पाहणी; मासेमारी हंगामापूर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना

RBI Alert: 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआयकडून अलर्ट जारी, बाजारपेठेत नकली नोटांचा सुळसुळाट; वेळीच सावध व्हा!

Dharbandora Health Centre: कुळे-शिगावला मिळणार 24 तास सेवा; आपत्कालीन 'आरोग्य सेवा केंद्र' सुरू, सभापती गावकर यांच्या हस्ते उद्‌घाटन

India vs England 2nd T20: संजू सॅमसन अन्‌ तिलक वर्माची फलंदाजी रडारवर; वैभवला संधी मिळणार?

Goa crime: 'लडकी चाहिए क्या?’... पुढे सुरू होतो लुटीचा खेळ

SCROLL FOR NEXT