Pernem latest news Dainik Gomantak
गोवा

Pernem News: पेडणेतील 'हा' पूल धोकादायक स्थितीत; "तातडीने मार्ग काढा" स्थानिकांची मागणी

Pernem Bridge News: पुलाखालील माती, दगड हळूहळू कोसळत असून हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे

Akshata Chhatre

पेडणे: पेडणे पालिका क्षेत्रातील कोटकर वाडा या ठिकाणी मुख्य रस्ता पेडणे मार्गे कोरगाव हरमल येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक जुना साकव पूल आहे. त्या पुलाखालील माती, दगड हळूहळू कोसळत असून हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर दुरुस्त करावा किंवा त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT