Singing competition

 

Dainik Gomantak

गोवा

मडगाव रवींद्र भवनमध्ये उद्या ‘मुक्त सांज’ मैफल

साहित्यिक नागेश करमली यांचा सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर ‘मुक्त सांज’ ही काव्य मैफल होणार आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : रविवार 19 रोजी सायंकाळी 3.30 वाजता रवींद्र भवन, मडगाव (Margao) येथे अखिल भारतीय साहित्य कोकणी संघातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक नागेश करमली यांचा सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर ‘मुक्त सांज’ ही काव्य मैफल होणार आहे.

‘मुक्त सांज’ ही काव्य मैफल होणार आहे. नयना आडारकर, संदेश बांदेकर, माया खरंगटे, प्रकाश नायक, ग्वादालूप डा़यस, हर्षा शेटये, रूपेश देसाई, तेजश्री प्रभू गांवकर, विनायक गोवेकर, समीक्षा शिरोडकर, वैष्णवी रायकर सहभागी होणार आहेत. असून काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील साहित्यिक देविदास कदम भूषविणार आहेत. डॉ. हरिश्चंद्र नागवेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

दामू नाईक, उद्योजक मोतीलाल वेर्णेकर, डॉ. उषा राणे उपस्थित राहाणार आहेत.रवींद्र भवन मडगावतर्फे 28 रोजी ज्येष्ठांसाठी अखिल गोवा देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत 60 ते 75 वर्षे तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना भाग घेता येईल. या एकेरी गायन स्पर्धेत (Singing competition) दोन्ही गटात महिला व पुरूष असे दोन गट असतील. स्पर्धकांना हिंदी, मराठी किंवा कोकणीत देशभक्ती गीत सादर करायचे आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4 दरम्यान रंगीत तालीम घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT