गोवा

CM प्रमोद सावंत तमिळनाडुत, पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना केले अभिवादन

तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के.अण्णामलाई आणि पक्षाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Pramod Yadav

Pasumpon Muthuramalinga Thevar: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तमिळनाडू येथे स्वातंत्र्य सैनिक पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष के.अण्णामलाई आणि पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Pasumpon Muthuramalinga Thevar

पासुम्पोन मुथुरामलिंगा थेवर स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि थेवर समाजाचे गुरु होते. राष्ट्रवाद बळकट करण्यासाठी त्यांनी काम केले. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील आणि प्रेरणा देईल, असे शब्दात सावंत यांनी थेवर यांनी आदरांजली अर्पण केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत तमिळनाडुत दाखल झाल्यानंतर त्यांनी भाजपचे अध्यक्ष के.अण्णामलाई यांची भेट घेतली.

इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्याची घोषणा करणाऱ्या ममन्नार मारू पंड्यार यांच्या प्रतिमेला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपा 4 तमिळनाडू जिल्हा प्रशासकांसह आदरांजली वाहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT