Ms Kajal TUkaram Polji (1st rank)(Parcem) Dainik Gomantak
गोवा

Parcem: श्री दुर्गा हायस्कूल पार्सेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी परंपरा राखली

श्री दुर्गा हायस्कूल पार्सेचा १०० टक्के निकाल (Parcem)

दैनिक गोमन्तक

गोवा माध्यमिक तथा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Goa SSC & HSC Board) नुकत्याच जाहीर केलेल्या दहावीच्या परीक्षेत पार्से येथील श्री दुर्गा हायस्कूलचां १०० टक्के निकाल लागला (Shri Durga High School Parcem). २१ पैकी २१ विध्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाने आपल्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली. कुमारी काजल तुकाराम पोळजी ही विद्यार्थिनी विशेष प्राविण्य श्रेणी सह विद्यालयात प्रथम आली. कुमार अजय भालचंद्र साळगावकर व खुशी उमेश च्यारी विशेष प्राविण्य श्रेणीसह अनुक्रमे द्वितीय व तृतीय आले. (Parcem)

११ विध्यार्थी प्रथम श्रेणीत,०६ विध्यार्थी द्वितीय श्रेणीत तर एक जण उत्तीर्ण श्रेणीत पास झाला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापन मंडळ,पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job घोटाळा करुन तो 'गेला', देणाऱ्यांना मात्र ‘सुतक’; मडगाव इस्‍पितळात कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांना लाखोंना गंडा

Rashi Bhavishya 19 November 2024: धनलाभ होईल, मात्र लगेच हे पैसे खर्च करू नका; त्याआधी जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT