Goa Viral Video Dainik Gomantak
गोवा

Viral Video: आसमान से आया फरिश्ता...अन् Lighter देऊन गेला; Paraglider चा गोव्यातला व्हिडिओ तुफान व्हायरल

Goa Viral Video: व्हिडिओत पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका व्यक्तीकडे जमीन असणारे काहीजण लाईटर मागतात.

Pramod Yadav

Goa Viral Video

मोरजी: डिजिटलचा जमाना आहे. ऑनलाईन Active असणाऱ्या सर्वांनाच रिल्स आणि व्हिडिओचे वेड लागल्याचे पाहायला मिळते. रिल्स करुन त्या Instagram वर पोस्ट केल्यास उत्तम कंटेटला चांगला प्रतिसाद मिळतो. अशीच गोव्यातून समोर आलेली एक रिल सध्या चांगलीच व्हायरल होतेय. या व्हिडिओत पॅराग्लायडिंग करणाऱ्या व्यक्तीकडे एकजण चक्क लायटर मागतो आणि पॅराग्लायडर लायटर देतो देखील, असा हा व्हिडिओ आहे.

गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावरील हा व्हिडिओ आहे. मोरजी समुद्रकिनाऱ्याच्या परिसरात पॅराग्लायडिंग होते. व्हिडिओत पॅराग्लायडिंग करणाऱ्या एका व्यक्तीकडे जमीन असणारे काहीजण लायटर मागतात. विशेष बाब म्हणजे पॅराग्लायडिंग करणारा व्यक्ती खिशातून लाईटर काढून देतो देखील.

या व्हिडिओला मोरजी समुद्रकिनाऱ्यावर असताना तुम्ही लायटर विसरता आणि अचानक आकाशातून फरिश्ता येतो व लायटर देऊन जातो, असा आशय देण्यात आला आहे. Z.in.morjim या Instagram Handle वरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत २.१ मिलियन लाईक आणि तेवढ्याच प्रमाणात व्हिडिओ शेअर देखील झाला आहे.

व्हिडिओवर जवळपास आठ हजाराहून अधिक नेटिझन्सनी कमेंट केली आहे. यापैकी एका पॅग्लायडर परत आल्यानंतर त्याला लायटर माघारी केल्याचे देखील एकाने दावा केला आहे. काही लोकांनी व्यक्तीच्या स्किल्स आणि दिलदारपणाचे कौतुक केले आहे. काहींनी हा व्हिडिओ लिजिंडरी असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navratri Special: कामालाच आनंद मानणारी, आव्हानांना सामोरे जाण्याची ऊर्जा देणारी 'महिला उद्योजिका'; दुर्गेचे आधुनिक रुप

Seva Pakhwada: राज्याच्या, देशाच्या प्रगतीचे चित्र उमटललेल्या कलाकृती; 21 व्या शतकातील भारत आणि गोवा प्रदर्शन

Siolim: शिवोलीवासीयांसाठी आनंदाची बातमी! पाणीप्रश्न कायमचा सुटणार; आसगाव, हणजूण, वागातोर, बादे, शापोरा परिसरालाही फायदा

Goa Opinion: रामाची ‘फाइल’ कुणी व कशासाठी दिली हे जाहीर होईल का? गोव्यात बहरतोय ‘कंत्राटी मारेकऱ्यां’चा व्यवसाय

खरा ‘मास्टर माइंड’ मोकाट, अटक केलीये ते भाडोत्री गुंड! वेन्झींचे आरोप; गोवा बंद करण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT