Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: ‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्पांची कामे दुय्यम दर्जाची, त्यामुळे...

काँग्रेस आक्रमक ः महालेखापालांकडे दिले मागण्यांचे निवेदन

दैनिक गोमन्तक

Panjim Smart City: गेल्या सात वर्षांपासून राजधानी पणजीत सुरू असलेल्या 47 स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांत मोठ्या प्रमाणात घोटाळा होत आहे. या प्रकल्पाच्या कामाचे विशेष ऑडिट करावे, या मागणीचे निवेदन आज काँग्रेसतर्फे राज्याच्या महालेखापालांना (कॅग) देण्यात आले.

कामांची सखोल चौकशी करावी तसेच महालेखापाल आणि सरकारने ठोस पावले उचलावीत अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

काँग्रेस प्रवक्ते एल्विस गोम्स, जनार्दन भंडारी यांनी पर्वरी येथील महालेखापाल कार्यालयात जाऊन तेथील सिनियर ऑडिट सुनील कुमार यांना निवेदन दिले.

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि. तर्फे सुरू असलेल्या प्रकल्पांची कामे दुय्यम दर्जाची होत आहेत. या कामाची दखल महालेखापालांनी घेऊन चौकशी करून सरकारच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT