Man arrested for theft from bike Dainik Gomantak
गोवा

Panaji Police: अमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी एकाच्या मुसक्या आवळल्या

फॉरेस्ट गार्डनमध्ये केली कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. राज्यातील वाढलेल्या अमली पदार्थबाबतच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज पणजी येथे अमलीपदार्थ बाळगल्या प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे.

(Panaji police arrested Milan Magar in Forest Garden for possession of drugs)

मिळालेल्या माहितीनुसार आज पणजी पोलिसांनी फॉरेस्ट गार्डनमध्ये कारवाई केली आहे. या कारवाईत अमली पदार्थ बाळगणाऱ्या मिलन मगर (22) याला अटक केली आहे. मगर हा मुळचा मणिपूर येथील असून त्याला अटक करण्यात आली आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फॉरेस्ट गार्डनमध्ये एक व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचला असता संशयित मिलन मगर घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पोलिसांनी मगर याचा तपास केला असता, त्याच्याकडून सुमारे 2 लाखाचे 109 ग्रॅम चरस जप्त केले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून संशयिताचा आणखी कोणत्या गुन्ह्यात समावेश आहे का? याचा तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT