goa Dainik Gomantak
गोवा

Inspection of Tenants : सांत आंद्रेतही भाडेकरूंची तपासणी करा; काँग्रेसतर्फे पोलिस निरीक्षकांना निवेदन

Inspection of Tenants : गस्त घालण्याचीही मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Inspection of Tenants

पणजी, सांत आंद्रे मतदारसंघातील भाडेकरूंची तपासणी करावी, त्याचबरोबर मतदारसंघात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी करणारे निवेदन येथील काँग्रेसचे नेते मोहन धोंड यांनी आगशी पोलिस निरीक्षकांना सादर केले.

सांत आंद्रे मतदारसंघातही विविध राज्यांतून आलेले कामगार राहतात. स्थानिकांनी अशा कामगारांना भाड्याने खोल्या व फ्लॅट दिले आहेत. यापूर्वी म्हापसा व इतर ठिकाणी पोलिसांनी भाडेकरूंची तपासणी केली, तेव्हा त्यांना कोणतीही कागदपत्रे नसताना वास्तव्य करणारे परप्रांतीय आढळून आले होते. सांत आंद्रे मतदारसंघातही पोलिसांनी तपासणी करावी, अशी मागणी धोंड यांनी केली आहे.

यावेळी धोंड यांच्यासह गटाध्यक्ष मनोज पालकर, युवक कॉंग्रेस अध्यक्ष टेरेन्स पिकार्डो, युवा सरचिटणीस साईश आरोसकर, माजी सरपंच न्यूरा विनोद कामत, सामाजिक कार्यकर्त्या क्वेनो आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबार प्रकरण: थिवी येथे पिस्तूल, जीवंत काडतूस जप्त; संशयितांवरील फास आणखी घट्ट

Viswajit Rane Delhi visit: मंत्री विश्वजीत राणे यांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत बी. एल. संतोष, भूपेंद्र यादव यांच्याशीही चर्चा

Terrorist Hafiz Saeed: हाफिज सईदवर कधी कारवाई होणार? पत्रकाराच्या जळजळीत प्रश्नावर पाकिस्तानी PMची लाजिरवाणी पळापळ; भारताचा सज्जड दम ठरला खरा VIDEO

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT