P Chidambaram News Dainik Gomantak
गोवा

'मी गोव्यातील पराभवाची जबाबदारी स्वीकारलीयं'

पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक पराभवासाठी गांधी कुटुंबाला (Gandhi Family) जबाबदार धरता येणार नाही.

दैनिक गोमन्तक

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खराब कामगिरीनंतर पक्षात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पी चिदंबरम (P Chidambaram) यांनी गुरुवारी जाहीरपणे गांधी कुटुंबाच्या समर्थनार्थ बाहेर पडले आहेत. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते चिदंबरम यांनी माध्यामाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, "पक्षाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीतील पराभवासाठी गांधी कुटुंबाला जबाबदार धरता येणार नाही." त्यांनी G-23 अर्थात काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांना पक्षात फूट पाडू नये, असे आवाहनही केले आहे. चिदंबरम पुढे म्हणाले, "गांधी कुटुंबाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली, तशी मी गोव्यातील आणि इतर राज्यांतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली." (P Chidambaram said he accepted responsibility for the defeat in Goa and other states)

ते पुढे म्हणाले, “कोणीही जबाबदारीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु नेतृत्वाच्या स्थितीत, जबाबदारी ब्लॉक, जिल्हा, राज्य आणि AICC स्तरापर्यंत प्रत्येकाची असते. AICC नेतृत्व जबाबदार असल्याचे असे म्हणणे योग्य नाही.'' (P Chidambaram News Updates)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT