Goa Orange Alert Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Updates : 14 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट

14 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची (>24 तासांत 20 सेमी) शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात तुफान पावसाने सगळीकडे दाणादाण करून सोडली आहे. अनेक ठिकाणी पडझड आणि लाखोंचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. 14 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(Orange alert in the state until July 14)

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उत्तर आणि दक्षिण गोव्यात अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. 14 जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची (>24 तासांत 20 सेमी) शक्यता आहे. दरम्यान मच्छिमारांना 5 दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कालपासून गोवा विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान सर्व विद्यमान आमदारांनी गोव्यातील महत्वाचे विषय विधानसभेत मांडले. दरम्यान, पावसामुळे घरावर झाडे कोसळून ज्यांच्या घरांचे नुकसान झाले आहे अशांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल असे आश्वासन बाबूश मोन्सेरात यांनी दिले.

त्याचबरोबर, जी झाडे धोकादायक आहेत, त्यांना मुळापासून कापण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT