Multispeciality Hospital Dainik Gomantak
गोवा

Multispeciality Hospital: म्हापशात 50 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू; आरोग्यमंत्री विश्वजीत राणेंच्या हस्ते उद्घाटन

Optimus Hospital Mapusa: आरोग्य क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या आणि एकाच छताखाली सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करणाऱ्या ‘ऑप्टिमस डायबिटीस सेंटर ॲण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे दिमाखात उदघाटन झाले.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: आरोग्य क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या आणि एकाच छताखाली सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करणाऱ्या ‘ऑप्टिमस डायबिटीस सेंटर ॲण्ड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’चे दिमाखात उदघाटन झाले.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते या ५० खाटांच्या सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास उपसभापती जोशुआ डिसोझा उपस्थित होते. डॉ. प्रीतम आणि ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अमित कळंगुटकर यांनी या रुग्णालयाची उभारणी केली आहे.

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, डॉ. अमित आणि डॉ. प्रीतम यांनी जनसेवेच्या ध्येयातून सुरू केलेला हा प्रकल्प अत्यंत प्रशंसनीय आहे. गोव्यातील जनतेला जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून खासगी आरोग्य यंत्रणेनेही यात पूरक भूमिका बजवावी. यावेळी डॉ. अमित कळंगुटकर, उपसभापती जोशुआ डिसोझा यांनीही मनोगत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला! दुपारी 3 वाजता सामना, मोबाईलवर मोफत LIVE कुठे पाहता येणार?

Cyber Crime: जीएमसी अपॉइंटमेंटच्या नावाखाली 1.94 लाखांची फसवणूक; अमरावतीतून युवकाला अटक

Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

Labh Drishti Yog 2026: गुरु-शुक्राच्या दुर्लभ संयोगाचा मोठा चमत्कार! आजपासून 5 राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस, बँक बॅलन्स वाढणार

Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

SCROLL FOR NEXT