Purple Fest In Goa Dainik Gomantak
गोवा

Purple Fest : ‘पर्पल फेस्ट’मध्ये नामवंतांचे सादरीकरण

Purple Fest : 8 रोजी उद््घाटनः विद्यार्थ्यांतर्फे १३ रोजी विशेष नृत्य कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Purple Fest : राज्यात ८ ते १३ रोजी पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध कार्यक्रम आहेत. गायक सुदेश भोसले, कैलास खेर तसेच कार्तिक कृष्णमूर्ती, दिवाकर शर्मा, डान्सर विकास सावंत आणि गट, विकट्री आर्ट फाऊंडेशन, नव उत्थान संघ, फ्लोविंग कर्मा बॅंड, कमलेश पटेल सुशांत दिगवीकर आदीसहित इतर दिव्यांग कलाकारांचे दररोज सायंकाळी ७ ते १० दरम्यान कार्यक्रम होणार आहेत.

जेणेकरून दिव्यांग नागरिकांना, विद्यार्थ्यांना यावेळी आपल्या कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे.

गायक सुदेश भोसले हे गोमंतकीय दिव्यांग मुलांसोबत ११ जानेवारी रोजी सादरीकरण करणार आहेत. यावेळी दिव्यांग मुले आपले कलागुण प्रदर्शित करतील. त्यासोबतच ‘जीग्यासा’ हा गोमंतकीय कलापथकासोबत गोव्यातील दिव्यांग विद्यार्थी, कलाकार १३ जानेवारी रोजी नृत्य सादर करणार आहेत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चर्चासत्र

दिव्यांगांच्या विविध प्रश्‍नांसंबंधी विचारमंथन करण्यासाठी त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी मूकबधिर तसेच दृष्टिहीन दिव्यांगांसाठी तसेच शिक्षण, रोजगार, तसेच देशभरातील सर्व दिव्यांग आयुक्तांची परिषद आदी कार्यक्रम होणार असून त्याद्वारे दिव्यांगाचे जीवन अधिक सुरळीत कशा स्वरूपात करता येईल, यावर लक्ष दिले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: अभिनवचा धडाका, पण गोवा पराभूत; टी-20 क्रिकेट स्पर्धेत उत्तर प्रदेशचा सहा विकेटने विजय

Bicholim: डिचोलीत 'ऑपरेशन सिंदूर'वर उलगडला शौर्याचा इतिहास, शांतादुर्गा विद्यालयातील कला; प्रदर्शनाला कलाप्रेमींचा प्रतिसाद

Margao: सीट बेल्ट, हेल्मेट वापरासाठी 'गोवा कॅन'चे जागृती अभियान; 50 विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांचा सहभाग

Imran Khan: इम्रान यांच्याबाबत संशयाचे धुके, मृत्यू झाल्याची चर्चा; अधिकृत स्पष्टीकरण नाही

Cabinet Decisions: मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय! उपकरणांच्या उत्पादनाला बळ, दुर्मीळ खनिजांपासून पर्मनंट मॅग्नेट उत्पादनाला मंजुरी

SCROLL FOR NEXT