Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: दोन दिवसांत दोन कोरोना रूग्णांचा मृत्यू, आज 127 रूग्णांची नोंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात आज (26 ऑगस्ट) सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल (गुरूवारी) देखील एका रूग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. आज दिवसभरात नवीन 127 रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील सक्रिय रूग्णांची संख्या कमी होऊन ती 983 एवढी झाली आहे. आज एका रूग्णाला रूग्णालयात दाखल केले आहे.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात आजवर 2 लाख 55 हजार 689 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 2 लाख 50 हजार 747 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 156 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्याचा रिकव्हरी रेट 98.07 टक्के एवढा आहे. राज्यात कोरोनामुळे 3,959 रूग्ण दगावले आहेत. दरम्यान, आज दिवसभरात 1,100 प्रयोगशाळा नमुने तपासले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT