Dainik Gomantak
गोवा

Goa: कार्मिभाट मेरशी येथील नागरिक गणपती विसर्जनावेळी नदीत बुडाला

बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह अद्याप सापडला नसून, अग्निशमन दलाच्या वतीने शोध सुरु आहे.

Pramod Yadav

Goa: दीड दिवसांच्या गणपतीला बुधवारी गोव्यात निरोप देण्यात आला. यावेळी कार्मिभाट मेरशी येथील नागरिक नदीत बुडाल्याची घटना समोर आली आहे.

गणपती विसर्जनाच्या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने व्यक्ती बुडाल्याचे सांगितले जात आहे.

प्रमोद तुकाराम नाईक (वय 57, रा. कार्मिभाट - मेरशी) असे मृत नागरिकाचे नाव असून, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह सापडला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Morajit Traffic Jam: मोरजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! पर्यटकांच्या रांगांनी रस्ते भरले, रस्त्याच्या बाजूनेच वाहनांचे ‘पार्किंग’; नागरिक त्रस्त

Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

VIDEO: पांढरी साडी, हवाई चप्पल अन् हातात झालमुडी! भाजप कार्यालयाबाहेर ममता 'दीदीं'चा अवतार पाहून कार्यकर्ते अवाक; 'हम्बा-हम्बा'नं उडवली खळबळ

वाहिनी गॅसधारकांना दिलासा, पण सिलिंडर वापरणाऱ्यांना महागाईचा फटका; गॅस दरवाढीचा गोव्यातील हॉटेल उद्योगाला विळखा

Visfotak Yog 2026: 2 मे पासून ग्रहांचा तांडव! मंगल-शनिची युती अन् 'विस्फोटक योगा'चा धडाका; आर्थिक हानी आणि मानसिक तणावाचा काळ

SCROLL FOR NEXT