Ambulance Accident 
गोवा

आधी ह्रदयविकाराचा झटका आणि अपघाताने घातला काळाचा घाला

रुग्णवाहिका इस्पितळाकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने रुग्णवाहिकेला वाट देण्याऐवजी समोरून धडक

दैनिक गोमन्तक

पणजी: बांबोळी येथील महामार्गावर आज सकाळी ट्रक व रुग्णवाहिका यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये रुग्णवाहिकेतील रुग्ण प्रकाश नाईक (53) याचा मृत्यू झाला. नाईक यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना गोमेकॉ इस्पितळात नेण्यात येत होते.

रुग्णवाहिका इस्पितळाकडे जात असताना समोरून आलेल्या ट्रकने रुग्णवाहिकेला वाट देण्याऐवजी समोरून धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेत रुग्णासोबत असलेले विकास तळेकर (35 वर्षे, बेतकी) व रवी नाईक (45 वर्षे, कुंभारजुवे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: शनिवारी चमकणार नशीब! 'या' राशींसाठी दिवस ठरणार खास; नोकरीत यश, व्यवसायात भरभराट आणि आर्थिक लाभाचे संकेत

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

SCROLL FOR NEXT