Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Xeldem Curchorem: शेल्डे, कुडचडेत दोन अपघात; एक युवक ठार, एक जखमी

शेल्डे, कुडचडे येथे दोन अपघात झाले आहेत.

Pramod Yadav

शेल्डे, कुडचडे येथे दोन अपघात झाले असून, या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर, एक युवक जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास एक दुचाकी चालकालचा स्वयं अपघात झाला. तर, दुसरा अपघात दुचाकी आणि ट्रकमध्ये झाला यात दुचाकी चालक जखमी झाला आहे.

(One Died in two different bike accidents reported at Xeldem, Curchorem)

पहिली घटना शेल्डे येथे केपे - कुडचडे मार्गावर घडली. दुचाकी चालकाचा स्वयं अपघात झाला, पहाटे 6.10 वाजता ही घटना घडली. या घटनेत वसिम खान (वय २३, रा. मुस्लिम वाडा) या युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात कसा झाला याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.

दुसरा अपघात देखील शेल्डे येथेच केपे - कुडचडे मार्गावर झाला. दुचाकी आणि ट्रकमध्ये झालेल्या या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे. दुचाकी चालकाचे नाव समजू शकले नाही. अपघातानंतर दुचाकी चालक सुखरूप बाहेर पडला. जखमी दुचाकी चालकाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT