Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs Case: फोंडा येथे 2 किलो गांजासह एकाला अटक

पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs Case गोव्यात सध्या ड्रग्ज, गांजा यांची विक्री करण्याच्या घटना घडत असून गोवा पोलीस आणि अबकारी विभाग याबाबत सतर्क झाला आहे, पोलिसांच्या सतर्कतेमुळे रोज नवनवीन घटना उघडकीस येत आहेत. नुकतेच एका प्रकरण समोर येतेय. फोंडा येथे अंमली पदार्थांवर छापा टाकून एकाला अटक केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी मोहम्मद मुस्ताक रा. मोहम्मद इनामूल, (वय-53 वर्षे, रा. सिद्धेश्वर नगर, तिस्क, उसगाव) याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून 2.002 किलोग्रॅम वजनाचा "गांजा" (किंमत रु. 2,00,000/-). पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास DYSP क्राईम यांच्या देखरेखीखाली पीएसआय गिरीश पाडलोस्कर हे करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यांवरून आढळून येत आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक गुन्हेगारी घटनांचा उलगडा होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT