Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कोलवा येथील दुचाकी चोरी प्रकरणी एकाला अटक

कोलवा पोलिसांनी केली कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढल्या असून गोवा पोलीस अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशीच एक घटना कोलवा येथे घडली असून दुचाकी चोरी प्रकरणी संशयित शाबुद्दीन दौलसाब शेख (वय -20, रा. केपे) याला कोलवा पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय. या आरोपीकडे असलेली चोरीची दुचाकीही पोलिसांनी हस्तगत केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा आगीत होरपळून मृत्यू; VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

SCROLL FOR NEXT