Konkani Language Dainik Gomantak
गोवा

International Mother Language Day : मंगळवारी मडगावात ‘भास-संवाद’, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक साधणार संवाद

समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

International Mother Language Day : कोकणी भाषा मंडळातर्फे यंदा जागतिक मातृभाषा दिनानिमित्त ‘भास-संवाद’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळ नामवंत लेखकांसोबत तरुण आणि अभ्यासक यांच्यातील विशेष संवाद घडवून आणणार आहे.

दरवर्षी हा कार्यक्रम 21 फेब्रुवारी रोजी जागतिक मातृभाषा दिनी आयोजित केला जाणार आहे. यंदा या कार्यक्रमाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो आणि सरस्वती पुरस्कार प्राप्त महाबळेश्वर सैल सोबत संवाद आयोजित केला आहे.

हा कार्यक्रम मंगळवारी सकाळी 9.30 वाजता कॉन्फरन्स हॉल, रवींद्र भवन, मडगाव येथे होणार आहे. यावेळी उपस्थितांना नामवंत साहित्यिकांना प्रश्न विचारण्याची संधी मिळणार आहे.

समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT